स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी - इ.५ वीजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना 


जालना जिल्ह्यातील  इ.५ वी च्या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी या हेतूने प्रत्येक विषयाची २० गुणांची ऑनलाईन चाचणी सरावासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. चाचणीतील सर्व प्रश्न सोडविल्यानंतर SUBMIT हे बटन दाबायचे आहे. यानंतर आपणास प्राप्त गुण पाहता येईल. सोबत आपली बरोबर व चुकीचे उत्तरही कळतील.  चला तर या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊया व सर्व विषयांची चाचणी सोडवून स्पर्धा परीक्षेसाठी सक्षमपणे तयार होऊया.


Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com