अभ्यासमाला

         शाळा बंद ..... पण शिक्षण आहे या उपक्रम अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत दि.१३ /०४ /२०२० पासून नियमितपणे दररोज अभ्यासमाला प्रसिद्ध होते.कोरोना लॉकडाऊन च्या परिस्थितीत मुलांच्या शिकणे चालू राहावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दीक्षा अप्लिकेशन वर आधारित हा स्तुत्य उपक्रम. सोशल मिडीयावर प्राप्त पोस्ट गहाळ होण्याची शक्यता असते म्हणून याठिकाणी आपणास नियमितपणे अभ्यासमाला पोस्ट उपलब्ध करून दिल्या जातील.

              अभ्यासमाला आधारित अभ्यास करण्यासाठी खालील  लिंकचा वापर करावा. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या शिक्षक/मुख्याध्यापक/केंद्रप्रमुख यांनी अभ्यासमाला उपक्रमाचा प्रभावी उपयोग आपल्या शाळेत करत आहेत हे पाहण्यासाठी जालना जिल्हा - अभ्यासमाला याशोगाथा या TAB चा वापर करावा.Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com