19 June, 2020

अभ्यासमाला-६५

दि. १७ जून २०२०  वार - बुधवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-६५)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

*महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत  या कालावधीत आपल्या अभ्यासासाठी आम्ही विविध मार्ग अवलंबणार आहोत.*

*यातील दीक्षा सोबत अभ्यासाचा हा एक मार्ग ...*

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष पाठ्यांश सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी उजळणी व विविध कृती व उपक्रम आपण देत आहोत. 
हे उपक्रम सर्व विद्यार्थी कृती करून पाहू शकतात आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. 

या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*कोरोना योद्धा*

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

*ओरिगामी*
ORIGAMI EASY PAPER CAP

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : आळशी जुजू


*चित्रकला/हस्तकला*
चित्रकला / हस्तकला - कागदापासून माळ तयार करणे

*आरोग्य आणि सुरक्षा*
समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे

*संगणक विज्ञान*
विविध स्टोरेज डिव्हाईस

*संगीत/नाटक*
नाचणारे चमचे

*मजेत शिकूया विज्ञान*
मनचाही बरसात

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - वर्ग समीकरण सोडवण्याची सूत्रे


*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी
घटक -जोडाक्षरे सराव

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक -  काही सेकंदात घनमूळ काढणे (युक्ती)

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com