19 June, 2020

अभ्यासमाला-६४

दि. १६ जून २०२०  वार -मंगळवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-६४)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
    
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*कोरोना योद्धा*

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

*ओरिगामी*
SHALLOW OPEN TOP BOX

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : 
ये रे ये रे पावसा

*चित्रकला/हस्तकला*
क्राफ्ट पेपरपासून फुल तयार करणे

*आरोग्य आणि सुरक्षा*
सामाजिक आरोग्य

*संगणक विज्ञान*
संगणकाची देखभाल

*संगीत/नाटक*
बलून ड्रम


*मजेत शिकूया विज्ञान*
Is water vapour present in Air ?

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित भाग १
पाठ -वर्गसमीकरणे
घटक - अवयव पध्दतीने वर्ग समिकरणाची मूळे काढणे

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी
घटक -जोडशब्द

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक -  कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करण्याची शॉर्ट कट पद्धती

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com