01 May, 2020

Learning from home - Links


Learning From home:

महाराष्ट्र शासनाने दिनांक 28 एप्रिल 2020 ला परिपत्रकाद्वारे  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लॉक डाऊन काळात (Learning From home )विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेबसाईट, Apps,पोर्टल, लिंक दिल्या आहेत त्या सर्व लिंक चे संकलन करून आपणास दिलेले आहे.1) इयत्ता १ली ते १० वी साठीचे DIKSHA मोबाईल ॲप

2) इयत्ता १ ली ते १० वी साठीचे DIKSHA वेबपोर्टल

3) क्रिएटीव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग  (सीसीटी) प्रश्न

4) ऑनलाईन पाठ्यपुस्तके


5) बोलकी बालभारती (Talking Books)

6) इयत्ता 8 वीते 10 वी विज्ञान, भूगोल, संस्कृत विषयाचे व्हिडीओ स्वरूपातील साहित्य7) बालभारती YouTube वाहिनी

8) पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती App

9) किशोर मासिक

10) अवांतर वाचनासाठी वेबसाईट व अप्लिकेशन

Bolo:वाचनासाठी चे मोबाईल अॅप्लीकेशन

NROER: इ.१ ली ते १२वी  साठीच्या सर्व विषयांसाठी ई-साहित्य संग्रह

ई-पाठशाळा

SWAYAM

SWAYAM PRABHA

National Digital Library of India

11) विज्ञान विषयासाठी सिम्युलेशन मोबाईल अॅप्लीकेशन - PhET

12) Google Classroom

13) Google Hangouts

14) ई-साहित्य  उपलब्ध असलेला आंतरराष्ट्रीय संग्रह
         
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com