09 May, 2020

अभ्यासमाला-२६

दि. ९ मे २०२०  वार-शनिवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे   (अभ्यासमाला-२६)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


Story weaver
ऐका आवाज शरीराचे!

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : पाणी पुरी

कला/हस्तकला
झटपट नैसर्गिक रंग

स्पोकन इंग्लिश
Words ending with 'e'

संगणक विज्ञान
Using Scratch 1.0

संगीत/नाटक
गायन - अलंकार आणि अलंकार गीत

मजेत शिकूया विज्ञान
अदृश्य होणारे नाणे

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - विद्युतधारेचे परिणाम (विद्युत चलित्र)

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - १ ते १०० पर्यंतच्या संख्यांमध्ये अंक किती वेळा येतो ते सांगणे.

इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - घड्याळाच्या काट्यांमधील अंशात्मक अंतर काढणे

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अभ्यासमालाचे आजपर्यंतचे 1 ते 26 भाग (सर्व भाग) तसेच  दररोज येणा-या अभ्यासमालाचा अभ्यास करण्यासाठी पुढील
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना चे DIET JALNA APP इंस्टाॅल करा.

या लिंक वरून App डाऊनलोड करा व इंस्टाॅल करा. 


किंवा DIET जालना वेबसाईटवर दररोजची अभ्यासमाला मिळवू शकाल.

वेबसाईट लिंक-

शिक्षक/पालक/विद्यार्थी ग्रुपमध्ये मॅसेज कृपया शेअर करा.
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com