07 May, 2020

अभ्यासमाला-२५दि. ८ मे २०२०  वार-शुक्रवार
शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२५)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


Story weaver
नाचणारे मोर आणि भजी
https://bit.ly/3b6K73f

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : पोपट
https://bit.ly/2YHbKNK

कला/हस्तकला
धान्याची कलाकृती १
https://bit.ly/3fw2F0y

स्पोकन इंग्लिश
Words containing 'ck'
https://bit.ly/3dAhrBF

संगणक विज्ञान
प्रकल्प - लोगो तयार करणे
https://bit.ly/3dgitm2

संगीत/नाटक
गायन
https://bit.ly/3di2ZOi

मजेत शिकूया विज्ञान
थंड आणि गरम पाण्याची विद्राव्यता
https://bit.ly/2Wwoh40

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे
https://bit.ly/3drDN8m

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - त्रिकोणी संख्या
https://bit.ly/2SIrEDX

इयत्ता - ८ वी
विषय - गणित
घटक - समांतर रेषा व छेदीका
https://bit.ly/2SKPzT4

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com