09 May, 2020

अभ्यासमाला-२७

दि. १० मे २०२०  वार- रविवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-२७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे. तसेच अवांतर वाचनासाठी दररोज एक पीडीएफ स्वरूपातील पुस्तकही पुरवण्यात येत आहे.
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://bit.ly/dikshadownload

Story weaver
लपाछपी
https://bit.ly/3ckVHJu

अवांतर वाचन
आजच्या पुस्तकाचे नाव : मिलीचे केस
https://bit.ly/2zqdHU9

कला/हस्तकला
भाज्यांचे ठसे
https://bit.ly/2WkRujL

स्पोकन इंग्लिश
Two vowels together
https://bit.ly/35Q8EbV

संगणक विज्ञान
क्लिप आर्ट
https://bit.ly/3ctFRME

संगीत/नाटक
गायन - सप्तक आणि सप्तकाचे प्रकार
https://bit.ly/3bgaeVH

मजेत शिकूया विज्ञान
CD पासून YO-YO
https://bit.ly/3bhagfR

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग १
पाठ - विद्युतधारेचे परिणाम - विद्युत चुंबकीय प्रवर्तन
https://bit.ly/3bkjbNA

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - दशमान परिमाणे - भाग १
https://bit.ly/3bhYAtx

इयत्ता - ८ वी
विषय - मराठी
घटक - व्याकरण - शब्दसिद्धी
https://bit.ly/2WemPEt

Stay home, stay safe!

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभ्यासमालाचे आजपर्यंतचे 1 ते 27 भाग (सर्व भाग) तसेच  दररोज येणा-या अभ्यासमाला चा अभ्यास करण्यासाठी पुढील
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना चे DIET JALNA APP इंस्टाॅल करा.
या लिंक वरून डाऊनलोड करा व इंस्टाॅल करा.
https://bit.ly/DIET-JALNA-APP

किंवा DIET जालना वेबसाईटवर दररोजची अभ्यासमाला मिळवू शकाल.
वेबसाईट लिंक-

http://www.diecpdjalna.org.in/p/blog-page_26.html

शिक्षक/पालक/विद्यार्थी ग्रुपमध्ये मॅसेज कृपया शेअर करा.

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com