11 May, 2020

अभ्यासमाला यशोगाथा - ४
जि.प.प्रा.शा.अहिल्यानगर केंद्र- जवखेडा बु.
ता.भोकरदन जि.जालना.

पटसंख्या : 62    
वर्ग : 1ली ते 4 थी.


          Covid-19 महामारीमुळे विद्यार्थी शिक्षकांमध्ये अंतर वाढेल अशी भिती होती परंतू तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर मात करता येते असा विश्वास IT DIET JALNA येथील सर्व मार्गदर्शकांनी दिला. श्री.श्रीकृष्ण निहाळ सर ( सहाय्यक ),श्री.वायाळ सर यांनी दिलेल्या तंत्रस्नेही प्रशिक्षणामुळे आज मी (श्री.शशिकांत आत्माराम बामणे)ZOOM app ,Google form,Testmoz app,Diksha app ,Bolo app ,Zoom meeting चा वापर करुन #Learning from Home उपक्रम  यशस्वीपणे राबवत आहे.
         शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा whattsapp ग्रुप होताच त्यात गावातील माजी विद्यार्थी ,तरूण मित्रांना Join केले त्यामुळे ZP JALNA मार्फत आयोजित online Test1&2 मध्ये 100% विद्यार्थ्यांना Online Test देता आली.तसेच SCERT मार्फत सुरुवात केलेल्या अभ्यासमालेतील घटक विद्यार्थी पाहतात. चाचणी देतात. त्यासाठी सर्वांना Diksha app install करायला लावले.
           DIET JALNA APP सुद्धा install करायला लावले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.नबाजीराव खडेकर,श्री.विश्वंभरराव खडेकर,श्री.ईश्वर पठाडे,श्री.यशवंत मैंद,श्री.राजू सर खडेकर,श्री.राऊत सर,श्री.जैस्वाल सर,श्री.संभाजी गीरी तसेच सर्व सन्माननीय पालकांनी सहकार्य केले.माझे सहकारी श्री.बाबासाहेब मैंद सर यांनी पालकांना वैयक्तिक संपर्क करुन चाचणीबाबत ,Apps बाबत आढावा घेतात.
         मी IT CRG असल्याने केंत्रातील इतर शिक्षकबांधवांना Diksha app, अभ्यासमाला,online Test बाबत. चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी ZOOM meeting आयोजित केली त्यात केंद्रातील 100% शिक्षक उपस्थित होते. केंद्रप्रमुख श्री.तंगे साहेब श्री.चंद्रशेखर देशमुख सर,श्री काकडे सर,श्री शेटे सर यांनी मार्गदर्शन केले. मा.शिक्षणाधिकारी साहेबांनी ZP Jalna online Test निर्मिती गटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मनस्वी आभार.
       SCERT,DIET JALNA IT विभाग व ZPJALNA ,सर्व वरिष्ठ अधिकारी वृंद यांच्या मार्गदर्शनातून #LearningFromHome उपक्रम यशस्वी होत आहे.
सर्वांचे मनस्वी आभार!!!

शिक्षक : 
श्री.शशिकांत आत्माराम बामणे.
श्री.बाबासाहेब कडूबा मैंद.

साधनव्यक्ती:
श्री.नंदकिशोर शेटे 

केंद्रप्रमुख :
श्री. शंकर तंगे 

छायाचित्रे :

Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com