28 April, 2020

अभ्यासमाला-१५

दि.२८ एप्रिल २०२०  वार-मंगळवार

*शाळा बंद ......... पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-१५)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
  मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम आपण कृती करून पहाव्यात आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे.

  .. सध्या लॉकडाऊन (बंद) च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


*कला/हस्तकला*
बांगड्यांची कलाकृती - मोर

*स्पोकन इंग्लिश*
Sound of letters

*संगणक विज्ञान*
पेंट ॲप्लिकेशनचा परिचय

*संगीत/नाटक*
नाटकातील आपला आवाज आणि कडाडणारी वीज

*मजेत शिकूया विज्ञान*
मजेशीर फिरकी

*आता कचरा नाही*
कचऱ्याचे वर्गीकरण

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ - बोलतो मराठी

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी
घटक - सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार

*इयत्ता - ८ वी*
विषय - मराठी
घटक -शुद्ध शब्द 

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com