30 April, 2020

अभ्यासमाला-१८

दि. १ मे २०२०  वार-शुक्रवार

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-१८)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
   महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
  मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा . 
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे.
  ...सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


कला/हस्तकला 
रंगीत बटनांची कलाकृती - मासा

स्पोकन इंग्लिश
Four letter words with vowels

संगणक विज्ञान
की बोर्ड वापरण्याचे नियम

संगीत/नाटक
नाटकामधील खेळ

मजेत शिकूया विज्ञान
लाईटचा फुगा

चला गाऊया गाणी*

इयत्ता १०वी अभ्यासमाला
विषय - मराठी
पाठ - वस्तू (कविता)

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
इयत्ता - ५ वी
विषय - गणित
घटक - स्थानिक किंमत

इयत्ता - ८ वी
विषय - बुद्धिमत्ता चाचणी 
घटक - पाण्यातील प्रतिमा

*Stay home, stay safe!*

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com