29 April, 2020

अभ्यासमाला-१७

दि.३० एप्रिल २०२०  वार-गुरूवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-१७)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
     *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
  मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा .
     त्याचबरोबर इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीची अभ्यासमाला यापुढेही चालूच राहणार आहे. या सोबतच इयत्ता ५  वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठीची अभ्यासमालाही आम्ही सुरू केली आहे.
  ...सद्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

 *कला/हस्तकला*
रंगीत बटनांची होडी

*स्पोकन इंग्लिश*
Three letter words with vowels

*संगणक विज्ञान*
कीबोर्डवरील की संचाची माहिती

*संगीत/नाटक*
नाटकामध्ये आपल्या शरीराच्या हालचाली

*मजेत शिकूया विज्ञान*
फुगा आणि बाटलीचा पंप

*आता कचरा नाही*
जलतरंग

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - मराठी
पाठ -वसंतहृदय चैत्र

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - वेन आकृती

*इयत्ता - ८ वी*
विषय - बुद्धिमापन
घटक - आरश्यातील प्रतिमा

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
Share:
Copyright © DIET JALNA | Powered by Blogger Blogger Theme by NewBloggerThemes.com